Saturday , November 2 2024
Breaking News

लढा मराठी अस्मितेचा

ही ‘खावा समिती’ कोण?

  बेळगाव : खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे आपल्या भाषणात सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी अशी जाहीर घोषणा केली. सदर घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, मला सीमाभागातील एक शिष्टमंडळ नुकतेच भेटून गेले. आजवर सीमाप्रश्नासंदर्भात जे काही छोटे-मोठे कार्यकर्ते …

Read More »

तीन पिढ्या संपल्या, पण जिद्द कायम…

1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. त्यावेळी बेळगाव कारवार खानापूर निपाणीचा मराठी सीमाभाग तत्कालीन म्हैसूर (आजचे कर्नाटक) राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात सीमावासीय मराठी जनता गेली 65 वर्षे लढत आहे. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रातील आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना वेळोवेळी निवेदने देऊन न्याय्य तत्त्वाने सीमाप्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात …

Read More »