Sunday , July 26 2026
Breaking News

कोल्हापूर

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ

  कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन …

Read More »

श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती बाबत पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण

  कोल्हापूर (जिमाका) : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण …

Read More »

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  कोल्हापूर (जिमाका) : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक …

Read More »

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. मुंबईतून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शिंगणापूरसह १९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढली

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. …

Read More »

श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभ

  केंद्रीय व राज्यातील विविध मंत्र्यांची राहणार उपस्थिती कोल्हापूर (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र …

Read More »

माधुरी हत्तीण अखेर कोल्हापूरला परतणार; ‘वनतारा’तील वर्षभराच्या उपचारांना यश

  मुंबई : कोल्हापूरची लाडकी हत्तीण ‘माधुरी’ आता पुन्हा आपल्या घरी परतण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून गुजरातमधील ‘वनतारा’ येथे तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. माधुरीला ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. …

Read More »

राज्यातील कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर येथे १४ जून रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन

  कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्रातदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे अधिवेशन कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे १४ जून २०२६ रोजी होत आहे. या अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणे, विकास कामांमधील संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा आणि मार्गदर्शन केले …

Read More »

विद्यार्थी बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक; १४ जखमी, चौघांची स्थिती गंभीर

  कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड–कवठेगुलंद मार्गावर विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यातील ४ जणांची स्थिती गंभीर आहे. या ४ जणांना शिरोळ येथील शतायु अतिदक्षता मध्ये दाखल करण्यात आले आहे तर १० जणांना पुढील उपचारासाठी मिरज …

Read More »

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

  दुष्परिणामांबाबत लोकांच्यात जनजागृती करा कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ‘अजिनोमोटो’ (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर सविस्तर …

Read More »