Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

शहराच्या पाणी प्रश्नाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

  प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या युवकाचे निधन

  बेळगाव : खानापूर जवळ झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शुभम लक्ष्मीकांत जाधव रा. शास्त्री नगर बेळगाव बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. खानापूर येथून येत असतांना गेल्या गुरुवारी 8 जून रोजी हत्तरवाड जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात शुभम गंभीर …

Read More »

हलकर्णी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष; गटारीत घाणीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन लागुन असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाची सुरूवात होत आहे. त्यामुळे गटारीत घाणीचे साम्राज्य असल्याने घाणीचे दुर्गंधी तसेच गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास नागरीकांना होऊन त्यातच डासांचा उपद्रव वाढला आहे. तेव्हा …

Read More »

दुचाकी -टेंपो भीषण अपघातात 3 ठार

  चिक्कोडी : भरधाव दुचाकी व टेंपोमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीवरील एकाच गावातील तिघे युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना चिक्कोडी तालुक्यातील बसवनाळगड्डे येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. केरूर गावचे प्रशांत भैरू खोत (वय 33), सतीश कलाप्पा हिरेकोडी (वय 32) आणि यलगौडा चंद्रकांत पाटील (वय 33) अशी अपघातात ठार …

Read More »

नायजेरियात बोट उलटली; १०० जणांच्या मृत्यूची भीती

  नायजेरियामध्ये सोमवारी पहाटे नायजर नदीत बोट उलटून शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएनएनने स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एएनआयने याची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोटीवर ३०० लोक होते. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हा …

Read More »

शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो

  लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर मुंबई : शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राजकारण तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित …

Read More »

सुनेकडून सासूची हत्या!; बैलहोंगल येथील घटना

  बेळगाव : पती आणि सासूवर हल्ला करून सासूची हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली. महाबूबी याकुशी (५३) असे मृत सासूचे नाव आहे. मेहरुणी याकुशी या महिलेने ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पती सुबान दुसरे घर बांधत नसल्याने पत्नीने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिने आपल्या दोन …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद पराभवानंतर राहुल द्रविडला चेतावणी, बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?

  नवी दिल्ली : दशकभरापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक उंचावलेला नाही. भारतीय संघाने फायनलपर्यंत धडक मारली, पण जेतेपदासून दूरच राहिला. ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उडत आहे. कोच राहुल …

Read More »

काळभैरव जोगेश्वरी मंदिर कळसारोहण

  पडलिहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम : परमात्मराज महाराजांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि लोकवर्गणीसह शासकीय निधीतून उभारलेल्या पडलिहाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिराचा वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्याला हर्दायन दत्त देवस्थानमठ आडीचे परमात्माधिकार परमात्मराज महाराजांची …

Read More »

‘नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज’

  मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री; जी आय. बागेवाडी महाविद्यालयात कार्यशाळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक जगात, कधीकधी विचार तीव्र होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मानसिक उदासीनता निर्माण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानस शास्त्रज्ञांसोबत योग्य समुपदेशन व्हायला हवे, असे मत धारवाड विद्यापोषक संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री यांनी व्यक्त केले. केली …

Read More »