Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

रमाकांत कोंडुसकर प्रचंड मताधिक्याने विजयी होणार

मी ज्यावेळी एखाद्या निवडणुकीचा अंदाज व्यक्त करतो त्यावेळी चोहोबाजुंनी परिस्थिती पाहून, विरोधक उमेदवाराची ताकद, त्याच्याशी माझ्या उमेदवाराने दिलेली टक्कर हे पाहूनच कोणताही उतावीळपणा न करता मगच एखाद्या निष्कर्षावर येऊन पोहचतो. यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघात म.ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा माझा अंदाजच नसून …

Read More »

नंदगड येथे अशोक चव्हाण यांचा आ. निंबाळकरांसाठी प्रचार

खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच …

Read More »

निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या

  धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांची आज टिळकवाडी भागात पदयात्रा व सभा; जयंत पाटीलांची उपस्थिती

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 7 मे रोजी टिळकवाडीतील उर्वरित भागात पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता पदयात्रेचा प्रारंभ …

Read More »

अनगोळ भागात रमाकांत कोंडुसकर यांना अभूतपूर्व पाठिंबा!

  बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. आज अनगोळ भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीला प्रतिसाद दिला. महिलावर्गाकडून प्रत्येक ठिकाणी रमाकांत कोंडुसकरांचे औक्षण करण्यात येत होते. याचप्रमाणे पुष्पवृष्टी करून जागोजागी त्यांचे जल्लोषात स्वागत …

Read More »

मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा

  बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषा, मराठी भाषिक आणि मराठी संस्कृतीचे मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करणाऱ्या, मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा, असे आव्हान म. ए. समितीचे ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले. आज सांबरा येथे आयोजिलेल्या …

Read More »

विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक

  युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …

Read More »

धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय निश्चित; रामनगर, वड्डरवाडी आदी भागात समितीचा जोरदार प्रचार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारात जोर धरला आहे. रामनगर, वड्डरवाडी भागात दिनांक ६ मे रोजी सकाळी जोरदार प्रचार करण्यात आला. रामनगर युवक मंडळ, आणि महालक्ष्मी महिला मंडळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांचे धडक्यात स्वागत केले. महिलांनी आरती ओवाळून उमेदवाराचे …

Read More »

पैशाचे राजकारण मोडून विकासाचे राजकारण करणार

  राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा …

Read More »

नोडल अधिकाऱ्यांनी चेक पोस्टला भेट; वाहनांची तपासणी तीव्र करण्याचे निर्देश

  बेळगाव : जिल्हा खर्च नियंत्रण नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी यांनी आज बेळगाव उत्तर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी, अरळीकट्टी, हत्तरगी आणि बाची या आंतरराज्य चेक पोस्टला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मतदानाला चार दिवस शिल्लक असल्याने वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना दिले. तपासणी प्रभावी करण्यासाठी …

Read More »