Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

येडीयुरापा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

  कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलबुर्गी येथील जिवर्गी येथे ही घटना घडली. येडीयुरप्पा ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा आला. त्यामुळे परिसरातील कचरा हेलिपॅडवर पडल्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखून …

Read More »

महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची पत्रकारांशी आडमुठी भूमिका

  बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त घाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहा बाहेर जाण्याचे सांगू …

Read More »

राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक; समितीची बुधवारी बैठक

बेळगाव : राजहंस गडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे …

Read More »

कोगनोळी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण

नागरिकांतून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हंचिनाळ ते कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंत रस्ता …

Read More »

छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र

  बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज …

Read More »

राज्यात पुन्हा कोरोनाचे वाढते प्रमाण; आज तज्ञांशी महत्वाची बैठक

  बंगळूर : राज्यात कोरोना विषाणूची साथ हळूहळू डोके वर काढत असून सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उद्या (ता. ६) आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या …

Read More »

समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नामुळे आनंदनगरमध्ये पाणी पुरवठा

  बेळगाव : वडगाव आनंदनगर येथे पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी ही बाब समिती नेते रमाकांत (दादा) कोंडुस्कर यांच्या निदर्शनास आणून देताच रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चातून …

Read More »

सण-उत्सव शांततेत साजरे करा; सीपीआय सुनीलकुमार यांचे आवाहन

  शहापूर पोलीस ठाणे शांतता समितीची बैठक संपन्न बेळगाव : होळी, रंगपंचमी बरोबरच मुस्लिम धर्मियांचा शब्बे बरास सण साजरा केला जाणार आहे. हे सर्व सण आणि उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करा, असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी बोलताना केले. आज रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे …

Read More »

पुरोगामी विचारवंतांच्या विचारधारेची आज देशाला गरज : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे

४ थे अ. भा. मराठी साहित्य संमेलन चार सत्रात यशस्वी बेळगाव : साहित्य संमेलन ही उपासना म्हणून बेळगांवमध्ये जिव्हाळ्याने जोपासतात. हेच बेळगावकरांनी मराठी भाषा  टाकविली, सांस्कृतीक परंपरा, लोकपरंपरा, सीमा वेगवेगळया असल्या तरी भौगोलकदृष्ट्या वेगळ्या असतात; तर भाषिक आणि भावनिक दृष्टया या एकच असते. बेळगाव हे साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे …

Read More »

ग्रामीण आमदार समर्थकांकडून छ. शिवजयंतीच्या शुभेच्छा फलकाची नासधूस

  बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा हा राष्ट्रीय पक्षाच्या श्रेयवादाचे केंद्रबिंदू बनले आहे. 2 मार्च रोजी शिवरायांच्या मूर्तीचे शासकीय अनावरण करण्यात आले तर आज काँग्रेसच्या ग्रामीण मतदारसंघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अनावरण करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. समस्त हिंदूंचे आराध्य …

Read More »