Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १२ एप्रिलपूर्वी शक्य

  बी. एस. येडियुरप्पा यांचे भाकीत; भाजप स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास बंगळूर : कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १०-१२ एप्रिलपूर्वी होण्याची शक्यता आहे, असे भाकीत करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी आत्मविश्वास व्यक्त केला की, राज्य आणि केंद्राच्या यशावर आधारित पक्ष पूर्ण बहुमताने राज्यात स्वबळावर सत्तेवर येईल. भाजपमध्ये कोणताही …

Read More »

यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना अपघात; महिला ठार

    बेळगाव : यल्लम्मा देवीचे दर्शन करून परतत असताना झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य 13 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना अथणी क्रॉस जवळ घडली आहे. विजयपूर येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना सिंदगी तालुक्यातील यरगल गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. क्रूझरची जोरदार धडक बसल्यामुळे …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात चालकाचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाजवळ अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शामराव रामू भोगत (वय 40) कोवाड चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फरशी वाहतूक करणारा कंटेनर …

Read More »

श्री समादेवी जयंत्युत्सव : नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात

  बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्‍यवाणी समाज, वैश्‍यवाणी युवा संघटना, वैश्‍यवाणी महिलामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. मुख्य पूरोहित नागेश शास्त्री हेर्लेकर, ऋषीकेश हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. यावेळी अनिल श्रीधर कलघटगी व अक्षता अनिल कलघटगी या दांपत्यांनी नवचंडिका होम …

Read More »

मुचंडी भागातील सर्व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

    बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नियोजित रिंगरोड हा शेतकऱ्यांना गळफास लावणारा रिंगरोड आहे. हा रिंगरोड झाला तर तालुक्यातील ३२ गावातील बाराशे १२७२ एकर जमीन वाया जाणार आहे. तसेच या ३२ गावातील जमिनीबरोबर आतील गावातील जमिनीलाही भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. तेव्हा रिंगरोड रद्द करणे हे शेतकऱ्याचे तसेच तालुक्याचे …

Read More »

शारदा माध्यमिक शाळेमध्ये वेटलिफ्टिंगपटू अक्षता कामती यांचा सत्कार

    बेळगाव : अक्षता कामतीने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकून ग्रामीण भागातील तरुणींना एक आदर्श ठरली आहे. अक्षता कामतीने आता ऑलम्पिकमध्ये भाग घेऊन तेथील सुवर्णपदकावर लक्ष ठेवून आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी अक्षता कामतीचा आदर्श समोर ठेवून आपल्या आवडत्या खेळातही अशी दैदिप्यमान कामगिरी करावी व आपल्या गावाचे …

Read More »

पुस्तकांशी मैत्री करा : आशा रतनजी

    बेळगाव : मैत्रिणींनो पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तक वाचनाने प्रेरणा मिळते. जीवन समृध्द होते. मनात चैतन्य निर्माण होते. जीवनात जय पराजय, अशा निराशा चांगले वाईट गोष्टी घडत असतात तेंव्हा आपली सद्सद विवेकबुध्दी जागृत होते आणि आपण योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो असे वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे महिलांनी …

Read More »

जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी

    नवी दिल्ली : भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर करण्यात आलेली ही कारवाई 10 जुलै 2023 पर्यंत लागू असेल. आयटीएने दिलेल्या माहितीनुसार एफआयजी …

Read More »

कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण विभागास 100 कोटी रुपयांचा निधी

    बेंगळुरू : येत्या 10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येथे या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात बसवराज बोम्मई सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रसोबतचा सीमावाद चिघळलेला असताना बोम्मई यांनी सीमा क्षेत्र विकास …

Read More »

खेळताना पिठात पडला, नाका तोंडात पीठ गेल्याने 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत; अख्खं कोल्हापूर हळहळलं

  कोल्हापूर : कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने आज आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने, रा.जुना वाशीनाका) असं या गोड आणि गोंडस चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या …

Read More »