Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

करंबळ शाळेच्या खेळाडूंना खानापूर फिटनेस् क्लबकडून स्पोर्ट्स युनिफाॅर्म वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील हायर प्रायमरी मराठी मुला- मुलींच्या शाळेच्या खेळाडूंना स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स युनिफाॅर्म नितीन राजाराम पाटील ओनर खानापूर फिटनेस क्लब मि. बेळगांव व त्यांच्या पत्नी सौ. शिला नितीन पाटील यांनी केंद्र पातळीवरील स्पोर्ट्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना उत्कृष्ट जर्सी व पॅन्ट देऊन मदत केली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष …

Read More »

टँकर – कार भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

  यादगिरी : जिल्ह्यातील गुरमठकलजवळ टँकर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायचूर जिल्ह्यातील लिंगसगुरू तालुक्यातील हट्टी शहरातील एकाच कुटुंबातील 1 वर्षाच्या मुलीसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. एका कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते, तिघांचा जागीच मृत्यू झाला तर …

Read More »

जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन : डॉ. एन. टी. मुरकुटे

  चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुरुमाऊलींचा सत्कार कार्वे : वाचन हा एक छंद आहे तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात. जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय, असे प्रतिपादन यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. एन. टी. मुरकुटे यांनी केले. …

Read More »

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : काँग्रेसने आज (5 ऑगस्ट) महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला …

Read More »

लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात

  बेळगाव : वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बेळगिरी गावचे ग्रामसेवक आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या बेळगिरी येथील ग्रामस्थाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दहा हजार पाचशे रुपये लाच मागितली होती. त्या रकमेची ऍडव्हान्स तीन हजार रुपये घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनादमनी आणि ग्रामसेवक प्रल्हाद …

Read More »

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर

  मुंबई : राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. कारण उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द …

Read More »

नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या सर्वांगिण विकासाला गती

  अमित शहा, संकल्प से सिद्धी कार्यक्रमात सहभाग बंगळूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सर्वच पंतप्रधानानी देशाच्या विकासात योगदान दिले आहे. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली. आत्मनिर्भर देश म्हणून भारत पुढे येत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय …

Read More »

मराठा मंदिरमध्ये 6 ते 15 ऑगस्ट पर्यंत भव्य शॉपिंग उत्सव

बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स ज्यामध्ये शर्ट्स, ट्रावझर्स, …

Read More »

मराठा युवा उद्योजक दुसरा मेळावा 9 ऑगस्टला

बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …

Read More »

जांबोटीत चोरी प्रकरणात दोघांना अटक

खानापूर (विनायक कुंभार) : जांबोटी येथील कर्नाटका ग्रामीण बँकेच्या शाखेत गुरुवारी पहाटेच्या प्रहरला चोरीचा प्रयत्न झाला. तिघांची ओळख पटली असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे शेटर तोडून आत प्रवेश घेतला व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाल, हवालदार जयराम हमणावर आदींना सुगावा मिळवण्यासाठी …

Read More »