Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

रोट्रॅक्ट क्लब बेळगावचा अधिकारग्रहण उत्साहात

  बेळगाव : रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. शहरातील हॉटेल सेंटोरिनी येथे पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रमुख (डीआरआर) रो. अंकित जाधव उपस्थित होते. याप्रसंगी …

Read More »

खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला …

Read More »

निपाणीत रेशनचा 600 किलो तांदूळ जप्त; आहार विभागाची कारवाई

  निपाणी : रेशनवर विकल्या जाणार्‍या तांदळाची भरदिवसा रिक्षातून तस्करी करणार्‍या एकावर तालुका अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी कारवाई केली. अझरुद्दीन अकबर मुजावर (वय 29, रा. हिदायतनगर, निपाणी) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. हरीनगर येथून संशयित अझरुद्दीन हा आपल्या तीन चाकी रिक्षातून रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती …

Read More »

लखनऊ येथे डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला. यामध्ये अपघातग्रस्त डबल डेकर बस हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या डबल डेकर बसवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये भरधाव वेगात …

Read More »

खानापूर आरोग्य विभागाला मराठीचा विसर

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात मराठीला डावलण्याचा प्रकार घडल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या तालुका सरकारी दवाखान्यालाही मराठीची कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकावर मराठीला डावलून केवळ एकाच भाषेला स्थान देण्यात आल्याने मराठी भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे. सरकारी दवाखान्याच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण केले जात …

Read More »

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

  नवी दिल्ली : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही …

Read More »

नोकरी खानापूर हॉस्पिटलमध्ये पण ड्युटी बेळगावात

  प्रशासनाचा अनागोंदी प्रकार खानापूर : खानापूर तालुका सरकारी रुग्णालयातील महिला एमडी डॉक्टर दिडवर्षे झाली बेळगाव जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत असल्याचे उघड झाले आहे, यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत आहे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी तज्ञांची नियुक्ती केलेली असते पण केवळ स्वतःच्या सोयीसाठी डेप्युटेशन करून घेणे ही संतापजनक बाब आहे तालुक्यातील आरोग्याची समस्या …

Read More »

बेळगाव दक्षिणच नव्हे तर अन्य मतदारसंघही आमचे लक्ष्य : केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी

बेळगाव : राज्यातील आगामी निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखला आहे. केवळ बेळगाव दक्षिण मतदारसंघ हे आमचे लक्ष्य नाही. सौंदत्ती, रायबाग, हारुगेरी या सर्व मतदारसंघात पक्षसंघटना मजबुतीच्या उद्देशाने बैठका घेतल्या जात आहेत, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव येथील दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला रविवारी आले …

Read More »

हुतात्मा बाबू काकेरू यांना अभिवादन!

बेळगाव : बेळगावचे एकमेव हुतात्मा बाबू उर्फ मंगेश काकेरू यांचा स्मृतिदिन हुतात्मा बाबू काकेरू चौकात रविवार दिनांक 24 जुलै सकाळी आयोजित करण्यात आला होता. सालाबाद प्रमाणे या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक संघटना, सिद्धार्थ फ्री बोर्डिंग, हुतात्मा बाबू काकेरू चौक सुधारणा मंडळ, बसवाण गल्ली शहापूर येथील आजी-माजी पंच, परिसरातील पंच व युवक …

Read More »

मार्गारेट अल्वा पत्र लिहून करणार पाठिंबा देण्याची मागणी!

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत दौपद्री मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवार मार्गारेट अल्वा तर एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांच्यात लढत आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांनी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड होणारी पहिली महिला …

Read More »