बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलच्या 1972 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्याकडून आपल्या तत्कालीन शिक्षकांचा सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्या वेळी शिकविलेले शिक्षक श्री. एम. आर. कुलकर्णी (वय वर्षे 82) आणि श्री. मल्लपगोळ सर (वय वर्षे 84) या दोघांचा शाल, गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन गौरव करण्यात आला. टिळकवाडी येथे वास्तव्य असलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta