संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्रची नमाज पठन करुन शिवबसव जयंतीतून आपला सहभाग दर्शविला. मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर पुतळ्याला, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंदू समाज बांधवांना शिवबसव जयंतीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. हिंन्दू बांधवांनी मुस्लिमांना अलिंगल देत रमजान ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या. त्यामुळे संकेश्वरात शिवबसव जयंती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta