बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta