बेळगाव : माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या चाकात सापडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवार दि. 27 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वडगाव बाळकृष्ण नगर दुसरा क्रॉस येथे घडली आहे. आरुष महेश मोदेकर वय 8 रा. कणबर्गी बेळगाव असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta