मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आज महायुतीचे 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राधाकृष्णन विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta