बेळगाव : मुळच आनंदवाडी व सध्या आदर्श नगर वडगाव येथील रहिवासी, वेदांत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे (वय 51) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, वहिनी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta