Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते. यावेळी सेनापती …

Read More »

मराठा मंदिराकडून सीएचा सन्मान

  बेळगाव : मराठा मंदिराच्या वतीने आज बेळगाव येथे एका विशेष कार्यक्रमात नव्याने पात्र ठरलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मंदिराच्या सदस्यांनी सीएच्या कार्याचे आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नामिनाथ कांग्राळकर, सचिव बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव सैयनुचे, लक्ष्मण होंनगेकर, विश्वास घोरपडे, …

Read More »

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवा

  बेळगावात विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या वतीने निदर्शने बेळगाव : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नि:पक्षपातीपणे आवाज उठवावा, या मागणीसाठी आज बेळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. बेळगाव येथील राणी कित्तूर चनम्मा सर्कल येथून सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य …

Read More »

बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; १० हून अधिक जखमी

  बेळगाव : कर्नाटक परिवहन मंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दहाहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सांबरा रोडवर घडली. बेळगाव येथील सांबरा रोडवर परिवहन बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन बसमधील १० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

नावगे कारखान्यातील मृत युवकाच्या कुटुंबीयांचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांकडून सांत्वन

  बेळगाव : नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेयनगर येथील यल्लप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या आई-वडीलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, ही घटना घडायला …

Read More »

येळ्ळूरच्या ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा उद्या अभिषेक कार्यक्रम

  येळ्ळूर : श्री ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन मंगळवार दिनांक 13/8/2024 …

Read More »

दलित अध्यक्षांना अपमानास्पद वागणुकीचा निषेध

  निपाणी दलित बांधवांची बैठक ; ग्राम पंचायत अध्यक्षांचा हक्क हिरावला निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील ग्रामपंचायतची नवीन इमारत मनरेगांमधून बांधण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये ग्रामपंचायत अध्यक्षांचे नाव छापणे आवश्यक होते. पण लोकप्रतिनिधींनी सदरच्या अध्यक्षा या दलित असल्याने त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना कार्यक्रमापासून बाजूला ठेवले. त्यामुळे दलित महिलांच्या …

Read More »

बिहारमध्ये सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

  पाटणा : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात …

Read More »

तुंगभद्रा धरणाचे १९ वे गेट गेले वाहून

  नदीपात्रातील नागरिक चिंतेत; लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, तज्ञांची समिती तातडीने रवाना बंगळुरू : कोप्पळ तालुक्यातील मुनिराबाद जवळील तुंगभद्रा जलाशयाचा १९ वा क्रस्ट गेट तुटून नदीत पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, गेटची साखळी लिंक तुटल्याने नदीपात्रातील नागरिक चिंतेत आहेत. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुंगभद्रा जलाशय फुटला. नदीपात्रातील नागरिकांना सावधगिरीचा …

Read More »

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चौगुले परिवाराकडून १२५ रोपांची भेट

  निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी अर्जुनी शाळेचे शिक्षक, पर्यावरणप्रेमी नामदेव चौगुले यांनी वडील वारकरी विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ १२५ रोपांची अनोखी भेट देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुर्वी नामदेव चौगुले यांनी निपाणी शहर व परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून रोपांचे …

Read More »