Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

  पुणे  : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा …

Read More »

स्तवनिधी ब्रह्मदेवाच्या विशाळी यात्रेस प्रारंभ

  शनिवारी श्री विहार रथोत्सव निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ब्रम्हदेवाच्या विशाळी यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. शनिवारी (ता.१०) दुपारी ३ वाजता रथोत्सवाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता अनिल कलाजे यांच्या परत त्याखाली नांदी मंगल, मूलनायक नवखंड पार्श्वनाथ …

Read More »

निपाणीत अश्वारूढ शिव पुतळ्याचे स्वागत

  मान्यवरांची उपस्थिती : शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निपाणीत समस्त शिवप्रेमी नागरीकांच्यावतीने शहरात भव्य स्वागत करण्यात आले. बॅ.नाथ पै चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे आगमन होताच मान्यवरंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. कोल्हापूर मधील मूर्तीकार …

Read More »

जीवनात वेळेचे नियोजन आवश्यक

  सनतकुमार आरवाडे; पार्श्वनाथ ब्रह्मचार्याश्रमाचा वार्षिकोत्सव निपाणी (वार्ता) : गुरुकुल शिक्षण संस्थेतून लौकिक आणि नैतिक शिक्षण दिले जात आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम सुरू असून चुकीच्या व्यवस्थापनाने प्रगती खुंटते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल होत असून त्यानुसार आपणही बदलले पाहिजे. जीवनात येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी प्रत्येकाने वेळेचे नियोजन करावे. …

Read More »

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठा मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व दिगंबर पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई व …

Read More »

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील दोन महान नेत्यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये, बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण …

Read More »

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

  बेळगाव : कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती बेळगाव यांच्या वतीने नवोदित पुरूष व महिला कुस्तीपटूंसाठी प्रोत्साहनार्थ रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आनंदवाडी आखाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर स्पर्धा रविवारी दुपारी ठीक ३ वाजता मैदानाला सुरवात होणार आहे. या मैदानात पुरूष गटात …

Read More »

शिवस्वराज्य फाऊंडेशनतर्फे रस्त्यासाठी दुसऱ्यांदा निवेदन

  खानापूर : खानापूर शहर ते गोवा क्रॉस पर्यंतच्या रस्त्याचे काम पाच दिवसांत हाती घ्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवस्वराज संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. खानापूर येथील शिवस्वराज जणकल्याण फाउंडेशनच्यावतीने हेस्कॉम कार्यालय ते गोवा क्रॉस पर्यंतचा रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अन्यथा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये विविध कलांचे प्रदर्शन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे हस्तकला-चित्रकला, संगणक प्रकल्प व अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळामधील कलाशिक्षक श्री. गजानन गुंजटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अरुण …

Read More »

विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

  बेळगाव : विणकामाच्या क्षेत्रात नित्य नवीन प्रयोग करणाऱ्या आशा पत्रावळी यांनी जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या १६६ लोकरीच्या वस्तू तयार केल्या असून त्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून त्यांनी तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बाळासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगांची खेळणी, शाल …

Read More »