बेळगाव : बेळगावच्या महिला धावपटू शितल कोल्हापुरे यांनी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धेत स्पृहणीय संपादन केले आहे. खेलो मास्टर्स अणि फिट मास्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे 11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान चौथी खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धा पार …
Read More »LOCAL NEWS
राष्ट्रीय तायक्वांडोपटू त्रिवेणी भडकन्नवर हिचा सन्मान
बेळगाव : राज्यस्तरीय स्पर्धेसह भारतीय ऑलिम्पिक संघ व वर्ल्ड तायक्वांदोशी सलग्न इंडिया तायक्वांडो मार्फत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल काकती येथील त्रिवेणी भावकांना भडकन्नवर हिला यक्षीत युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच श्रीपाद रवी राव यांनी रुपये 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन धन देऊन नुकतेच …
Read More »बेळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : बेळगावात संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा पंचायत, समाजकल्याण …
Read More »पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीतून जनजागृती
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टी परपज को ऑपरेटिव्ह सोसायटी, साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शकुंतलाअम्मा यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शोभा बखेडी यांनी पुष्पहार अर्पण केला. चेअरमन मदन बामणे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी उपस्थित साऱ्यांनी आंबेडकरांचा जयजयकार केला.
Read More »आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
बेळगाव : बेळगाव शहरातील एका पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यापाठोपाठ 24 तासात जिल्ह्यातील आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असल्याची चर्चा होत आहे. यल्लाप्पा भोज असे या कॉन्स्टेबल चे नाव आहे ते कुडची …
Read More »बेळगाव जिल्हा भाजपच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा भाजप कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला …
Read More »युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि श्री. शेखर तळवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले …
Read More »सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन
हस्तकला कारागिरीचे देशामध्ये फार महत्व -खासदार शेट्टर बेळगाव : हस्तकला व हस्त कारागिरीचे आपल्या भारत देशामध्ये फार महत्त्व आहे आणि या कलेला महत्त्व देऊन बेळगावकरांनी या सहारा हँडलूम, हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचाचा लाभ घ्यावा व हस्तकला कारागिरीला महत्त्व देऊन खरेदी करावी असे या आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी …
Read More »३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथे संपन्न होणार; लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
कराड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे २०२५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (वातानुकूलित) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta