बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि सत्कारमूर्ती महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अनिषा सुळेभावी यांच्या प्रार्थनागीताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत एचआर प्रमुख कावेरी लमाणी …
Read More »LOCAL NEWS
बापानेच केली मुलाची हत्या!
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक भयानक हत्या प्रकरण घडले आहे. खुद्द बापानेच आपल्या मोठ्या मुलाच्या मदतीने धाकट्या मुलाचा खून केला आहे. कौटुंबिक भांडणाचे रूपांतर हिंसक होऊन त्याचे पर्यावसान खुनात झाले. कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदीहल्ली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे …
Read More »कावळेवाडी येथे पारायण सोहळा मूहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न
बेळगाव : कावळेवाडी येथील भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, ग्रामस्थ मंडळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 16 मार्चला तुकाराम बीज पासून सुरू होणार आहे. सलग हे सव्वीस वर्षे अखंडपणे माळकरी मंडळी हा अध्यात्मिक सोहळा आयोजित करतात. यावेळी वारकरी मंडळातर्फे मूहूर्तमेढ कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे …
Read More »स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली : डॉ मनीषा नेसरकर
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष …
Read More »वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य प्रशंसनीय : किरण जाधव
बेळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. परिस्थिती कशीही असो, जनमाणसापर्यंत वृत्तपत्र वेळेत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात, असे भाजप युवा नेते आणि विमल फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव म्हणाले. बेळगाव वृत्तपत्र विक्रेते सामाजिक व सांस्कृतिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव मधील अनुसया मंगल …
Read More »वडगाव आनंद नगर येथे श्री मंगाई देवी महिला मंडळाची स्थापना
बेळगाव : आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथे आज दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून श्री मंगाई देवी महिला मंडळ या महिला मंडळाची स्थापना व उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रतिमा पवार या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून …
Read More »म. ए. समिती महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा
बेळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या महिलांचा सत्कार करून त्यांचे योगदान सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमाँ पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा …
Read More »जुने बेळगाव येथील वृद्धेचा तलावात पडून मृत्यू
बेळगाव : जुने बेळगाव येथील वृद्धेचा तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. उघडकीस आली आहे. बेळगाव शहरातील जुने बेळगाव येथील तलावात घटना घडली आहे. मल्लव्वा बाबुराव सालगुडे (वय ७५ रा. कलमेश्वरनगर, जुने बेळगाव) असे त्या वृद्धे महिलेचे नाव आहे. शनिवार दि. ८ मार्चच्या सकाळी ११ …
Read More »येळ्ळूर शिवारात गवताची गंजी आगीत भस्मसात
बेळगाव : शनिवार दि. ८ रोजी संध्याकाळी ६.३० ते ७ दरम्यान येळ्ळूर येथील शेतकरी अनंत मुचंडी यांच्या येळ्ळूर शिवारातील बासमती भाताच्या सुक्या चाऱ्याच्या गंजीने अचानक पेट घेतल्याने जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे सदरी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्याच शेतातून ते संध्याकाळी ६ वाजता मोहरीचे भारे त्याच गंजीच्या गवताने …
Read More »६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन; “पानिपतकार” विश्वास पाटील संमेलनाध्यक्षपद भूषविणार
बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर बेळगाव सभागृहात ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील भूषवणार आहेत. विश्वास पाटील हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta