बेळगाव : शहापूर आचार्य गल्ली येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले. आचार्य गल्ली येथील कुलकर्णी यांच्या घरातील विहिरीत पाचच्या सुमारास कुत्रा पडला. एका बाजूने विहीर उघडी असल्याने कुत्रा विहिरीत पडला. अमोघ कुलकर्णी यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून कुत्रा विहिरीत पडल्याचे कळवले. अग्निशामक दलाचे …
Read More »LOCAL NEWS
जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा २८ डिसेंबर रोजी
बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …
Read More »तुकाराम को-ऑप. बँकेची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध
बेळगाव : बेळगाव शहरातील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच होऊन मावळते चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. पुढील 2025 -2030 साला करिता श्री तुकाराम बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया काल रविवारी निवडणूक अधिकारी सी. आर. पाटील यांच्या निर्देशाखाली पार …
Read More »राहुल गांधींवर केलेल्या आरोपांवर सुरजेवालांचा पलटवार
बेळगाव : राहुल गांधींवर ड्रग्स एडिक्ट असल्याचा आरोप करणाऱ्यांना विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी कठोर टीका एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. बेळगाव भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय स्थान आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी महात्मा गांधींनी याच ठिकाणावरून रणशिंग फुंकले होते, असे विधान एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये येळ्ळूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेने घवघवीत यश संपादन केले. ही सामान्य ज्ञान स्पर्धा बेळगाव, खानापूर व येळ्ळूर अशा तीन विभागांमध्ये घेण्यात आली होती. ही स्पर्धा तिसरी ते पाचवी …
Read More »ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत बेळगावला दोन सुवर्ण पदके
बेळगाव : ज्युनियर मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावच्या दोन शरीरसौष्ठवपटूनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुचबिहार या ठिकाणी नुकताच 57 व्या ज्युनियर राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.13 राज्यातून जवळपास 97 बॉडी बिल्डिंग स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पश्चिम बंगालच्या अंकुश गुहा याने आपल्या पिळदार …
Read More »मराठा बँकेच्या चाव्या सत्ताधारी गटाकडे; एका जागेवर अपक्ष विजयी
बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने बाजी मारली असून केवळ सामान्य गटातील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील आणि विद्यमान चेअरमन दिगंबर पवार यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे. रविवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी …
Read More »बाळंतिणींच्या मृत्यूबद्दल राज्य भाजप महिला मोर्चाच्यावतीने निषेध
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय बाळंतिणीचा काल बेळगावच्या बिम्स रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा संताप व्यक्त करत महिला मोर्चा भाजप कर्नाटकतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी. योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय …
Read More »बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी त्यांना बिम्सवर विश्वास नसल्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह इतरत्र पाठवण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय गर्भवती महिलेला काल प्रसूतीसाठी बेळगावच्या बिम्स …
Read More »येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta