Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

कोल्ह्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश!

  बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुलबत्ते कॉलनी परिसरात आढळून आलेल्या कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. या कामी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल व श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असून कोल्ह्याने चावा घेतल्याने एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे. हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी एक कोल्हा वावरताना …

Read More »

माजी सैनिक संघ हलगा यांच्यातर्फे डॉक्टर सागर संभाजी यांचा सत्कार

  बेळगाव : येथील हलगा गावच्या माजी सैनिक संघाच्या वतीने गोगटे कॉलेजचे प्राध्यापक सागर संताजी संभाजी यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार हलगे गावातील माजी सैनिक संघाच्या वतीने रविवारी करण्यात आला. यावेळी गावातीलच श्रद्धा मोरे या मुलीने फिजिओथेरपी विषयात पदवी मिळविल्यामुळे तिचाही सत्कार …

Read More »

शहराच्या मध्यवर्ती भागात कोल्ह्याचे दर्शन!

  बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी कोल्ह्याचे दर्शन घडले. भर वस्तीत कोल्ह्याचे दर्शन घडल्याने परिसरात घबराट पसरली असून वनखाते कोल्ह्याच्या मागावर आहे. बेळगावकरांसाठी वर्षभरापूर्वी बेळगाव रेस कोर्स मैदान परिसरात दाखल झालेला बिबट्या, वाघ हे त्याचे उत्तम उदाहरण असतानाच चक्क हुलबत्ते कॉलनी सारख्या शहराच्या …

Read More »

कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग; सरकारी आदेश जारी

  बंगळूर : भाजप सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करणार्‍या ४० टक्के आयोगाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करणार्‍या राज्य सरकारने आता भगव्या पक्षाविरुद्ध आणखी एक तपासाचे हत्यार वापरले आहे. गेल्या भाजप सरकारच्या काळात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील कथित कोविड घोटाळ्याची चौकशी …

Read More »

राज्य सरकारचे शंभर दिवस पूर्ण

  पाच पैकी चार हमी योजनांची अंमलबजावणी; लोकांचा उदंड प्रतिसाद बंगळूर : राज्यातील बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘हमी’ योजना राबवून राज्य सरकारने आपल्या अधिकाराचे शंभर दिवस पूर्ण केले. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार टाकणार्‍या हमी योजनापैकी तीन योजना राबवून व चौथी योजना सुरू करण्याची तयारी पूर्ण करून आव्हानांचा पहिला टप्पा सरकारने पार …

Read More »

शेतकरी बचाव पॅनेलकडे मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे

  बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली यामध्ये पंधरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत शेतकरी बचाव पॅनेलने मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे हातात ठेवली आणि निर्विवाद वर्चस्व मिळवले. शेतकरी बचाव गट विजयी उमेदवार सामान्य गटात चार जागांवर विजय मिळवला त्यात आर. आय. पाटील, …

Read More »

एम. आर. भंडारी हायस्कूलला हॉकीचे दुहेरी मुकुट

  बेळगाव : बेळगाव तालुका सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बेळगाव तालुका प्राथमिक आणि माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या हॉकी स्पर्धेत एम. आर. भंडारी हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी टिळकवाडीतील सुभाष चंद्र बोस मैदानामध्ये संपन्न झाल्या. यामध्ये एस. के. ई. सोसायटीच्या एम. आर. भंडारी शाळेने प्राथमिक मुलांच्या …

Read More »

शेतकरी बचाव पॅनेलची आघाडी; बाबासाहेब भेकणे विजयी

  बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. दुसरा निकालही जाहीर झाला. शेतकरी बचाव पॅनेल गटातून बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांनी अविनाश पोतदार गटाचे भरत शानबाग यांचा पराभव केला. बाबासाहेब भेकणे यांना 74 मते पडली तर शानबाग यांना 25 मते मिळाली आणि 2 …

Read More »

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुला मुलींच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेनेही प्राथमिक मुलींचे विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा …

Read More »

शेतकरी बचाव पॅनेल गटातील सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर विजयी

  बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. लागलीच पहिला निकाल जाहीर झाला. शेतकरी बचाव पॅनेल गटातून सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर हे 7 मतानी विजयी झाले. त्यांना 20 मते पडली तर अविनाश पोतदार गटाचे प्रदीप अष्टेकर यांना 13 मते पडली.

Read More »