Sunday , September 8 2024
Breaking News

LOCAL NEWS

सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात ऑक्टोबरमध्ये 1.20 कोटीचे दान

बेळगाव : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका-यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी विक्रमी दान दिले आहे. महामारी कोरोनामुळे अन्य देवस्थानांप्रमाणेच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानही 1 …

Read More »

शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी भव्य आंदोलन

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : कर्नाटकात पर्यायाने सीमाभागात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा वेळी तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार कर्नाटक सरकार करत असून हा अन्यायकारक कारभार आहे. या विरोधात शेतकर्‍यांच्या …

Read More »

शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा

नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …

Read More »

जीएसटी कर कमी करावा; सेंटर टॅक्स आयुक्तांकडे बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी

बेळगाव : विणकरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगावमध्ये सध्या अवाजवी कर वाढीमुळे विणकर अडचणीत आले आहेत. पाच टक्के असणारा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने याचा मोठा फटका विणकरांना बसला आहे. कापड आणि पादत्राणांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत केल्याने उत्पादक आणि विक्रेते अडचणीत आले असून हा कर कमी करावा, अशी …

Read More »

क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती …

Read More »

कंग्राळी बुद्रुक परिसरातील भात पिके पाण्यात

बेळगाव : कंग्राळी बुद्रुकसह परिसरातीत अनेक गावातील कापलेली भातपीके रात्री व आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बी. के. कंग्राळी ग्राम पंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जवळपास गेला महिनाभर या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधून मधून …

Read More »

‘सुवर्णलक्ष्मी’ची वार्षिक सभा खेळीमेळीत

बेळगाव : श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संस्थेच्या गणेशपूर गल्ली शहापूर शाखा येथे नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासदन रविंद्र टोपाजिचे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर …

Read More »

बिजगर्णीत कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय

बेळगाव : बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त एक मार्च रोजी (२०२२) कुस्तीचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकित सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत लक्ष्मण अष्टेकर होते. यावेळी के. आर. भाष्कळ यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक …

Read More »

सरकारी मराठी शाळा नंबर 5 येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बेळगाव : मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली बेळगाव येथे झालेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दि. 2 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बार असोसिएशन बेळगावचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे …

Read More »

आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आमरण उपोषण मागे

बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्‍यांनी आज मागे घेतले. मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. …

Read More »