Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

वडगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; रमाकांत कोंडुस्करांकडून टँकरची व्यवस्था

  बेळगाव : वडगाव परिसरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका नेहमीच बेळगावकराना बसत आहे. गळती निवारण्यासाठी बेळगांव शहर व उपनगरात काही …

Read More »

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार : मान्यवरांकडून श्रद्धांजली

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर (वय 68) यांचे गुरुवारी 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचे आगमन झाले आणि त्यांनी दिवंगत राजीव दोड्डण्णावर यांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री …

Read More »

माजी सैनिक संघटनेने समाज विकास साधावा : कर्नल श्रीनिवास

  हालगा येथील माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन बेळगाव : देश संरक्षणाचे कार्य करून निवृत्त झालेल्या हालगा गावातील जवानांनी माजी सैनिक संघटना स्थापन करण्याव्दारे एक चांगली सुरुवात केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले सैनिक घडविण्याबरोबरच निवृत्त सैनिकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाचा …

Read More »

“द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली”च्या बेळगावात वाढत्या घटना

  बेळगाव : “द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली” आता बेळगाव परिसरात घडत आहेत. रब्बी हंगामातील पिकाची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत यातच बेळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्विस वायरच्या स्पर्शाने ट्रॉलीतील पिंजर जळून शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा मिळत आहे. यातून शेतकरी …

Read More »

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर यांचे निधन

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर (वय 68) यांचे गुरुवारी दि. 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ व असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवार 3 मार्च रोजी 10:30 पर्यंत भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या प्रांगणात व …

Read More »

शिवसन्मान पदयात्रेच्या यशासाठी मराठी भाषिकांचा कृतज्ञ : म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि भगवा ध्वज यावरून सुरु असलेले अवमानाचे राजकारण थांबविण्यासाठी आणि मराठी माणसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी जनतेचे जाहीर आभार मानले …

Read More »

‘बेळगाव श्री -2023’ शरीर सौष्ठव स्पर्धा 19 रोजी

  बेळगाव : तब्बल 66 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेली भारतातील जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी शहरातील मराठा युवक संघाची प्रतिष्ठेच्या ‘बेळगाव श्री’ किताबाची जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा ‘बेळगाव हर्क्युलस’ ही स्पर्धा देखील घेतली जाणार आहे. मराठा युवक संघाचे अध्यक्ष …

Read More »

मुंबईत येळ्ळूर ग्रा. पं. ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्रातील माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते कांही पुस्तके येळ्ळूर ग्रामपंचायत ग्रंथालयाला भेटी दाखल मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला व ग्रा. पं. …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या वतीने 54 वा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा

  बेळगाव : बेळगाव येथील संभाजी उद्यान येथे पार पाडला आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे या ठिकाणी प्रबोधन झाले. ते यावेळी प्रबोधन करताना म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊली सोहळा आणि विषय प्रत्येक कृती राष्ट्र हिताची विश्र्वशांती हे कसे. याचे उत्तर असे कि ज्ञानेश्वर माऊली …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

  राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी अतिरिक्त ५ कोटी अनुदान : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगाव : देशाचे अद्वितीय नेते आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शौर्याने लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवताना आनंद होत आहे. राजहंसगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. गुरुवारी …

Read More »