निवडणुकीपूर्वी समुदयाला खूश करण्याचा भाजपाचा प्रयत्न बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील नाराज समुदयाला खुश करण्याचा राज्यातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) …
Read More »LOCAL NEWS
कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
बेंगळुरू : तब्बल दोन वर्षाच्या प्रादुर्भावानंतर देशातील कोरोनाचा आलेख हळूहळू शून्याकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर आता कर्नाटकात झिका व्हायरसची लागण झाल्याच्या रुग्णाची नोंद करण्यात …
Read More »सीमावादानंतर पहिल्यांदाच शिंदे-बोम्माई यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत चालला आहे. सीमावाद खटला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जतसह 40 गावांवर दावा केलाय. सीमावादावरून शिंदे सरकारला विरोधकांनी घेरले होते. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संतमीरा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुलींचे फुटबॉल संघाने विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादन केला तर मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत …
Read More »म. ए. समितीचा महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार : विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 19 रोजी आयोजित करण्यात आलेला महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे मत विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी व्यक्त केले. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथील सुवर्णसौधमध्ये 19 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते सुवर्णसौधमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक उद्या
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य, बेळगाव शहर म. ए. समिती आणि बेळगाव तालुका म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 13 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी शहर, तालुका, मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे …
Read More »तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना महामेळाव्यासाठी समितीचे निमंत्रण
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या सीमावासीयांच्या महामेळाव्याला आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला पाठवून सीमावासीयांचा आवाज बुलंद करावा, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे महाराष्ट्राचे सकल मराठा संयोजक दिलीप पाटील व तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. 1956 साली भाषावार …
Read More »हिवाळी अधिवेशनात उ. कर्नाटकातील विषयांना प्राधान्य
विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची माहिती बेळगाव : 19 ते 30 डिसेंबर दरम्यान बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या संदर्भात कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी 12 डिसेंबर रोजी सुवर्ण विधान सौधमध्ये पत्रकार परिषद घेऊन अधिवेशन तयारीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे …
Read More »‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ पुरस्काराने पोतदार ज्वेलर्स सन्मानित
हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने बेळगावच्या पोतदार ज्वेलर्सला बेळगाव जिल्ह्यातील सर्वोत्तम व्यापारी पेढी म्हणून ‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गुलबर्गा येथील पीडीए इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये गेल्या शनिवारी व काल रविवारी व्यापारी व उद्योजकांची परिषद पार पडली. हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित …
Read More »यंग बेळगाव फाउंडेशनने राबविला स्तुत्य उपक्रम!
बेळगाव : नानावाडी येथील अंगडी कॉलेज समोरील अर्धवट अवस्थेतील काँक्रीटच्या धोकादायक रस्त्यापासून वाहन चालकांना सावध करण्यासाठी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे तेथे लाल बावट्याची फीत बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र हे करताना सदर कॉलेज समोर येईल रस्त्याच्या एका बाजूच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta