३८ लाख ३९ हजार निव्वळ नफा, १७% लाभांश जाहीर बेळगाव (प्रतिनिधी) : गणपत गल्ली येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल …
Read More »LOCAL NEWS
येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने वन विभागाला निवेदन
बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या लक्ष्मी तलावाच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामूळे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान होतआहे. तसेच जीवित हानी आणि पुढेही नुकसान होण्याची शक्यता आहे. या झाडांच्या फांद्यांमुळे आणि बांबूच्या बेटाची पाने पाण्यामध्ये पडून पाणी दूषितही होत आहे. तसेच बांबू बेटामुळे …
Read More »बेळवट्टी ’महालक्ष्मी’तर्फे विद्यार्थी, गुणीजणांचा सत्कार
बेळगाव : बेळवट्टी-बोकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 16 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनिमित्त विद्यार्थी व गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाणा नलावडे, नामदेव पाटील, पांडुरंग देसाई, दत्तू कांगुटकर, शिवाजी कांबळे यांच्या …
Read More »सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांचे निधन
बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत …
Read More »भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी हिंडलगा येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, सेवा …
Read More »शेतकर्यांनो लम्पी रोगाबद्दल आपल्या जनावरांची काळजी घ्या
बेळगाव : अलिकडे जनावरांना लंम्पी रोगाची लक्षण जोरात सुरु असून तो सांसर्गिक रोग असल्याने झपाट्याने फैलावत आहे. ग्रामीण भागात थैमान घातल्याने चांगली जनावरे दगावत आहेत असे समजते. शहरी भागातही सुरु झाल्याने शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास लम्पी स्किनवर नक्कीच ताबा मिळवू शकतो. त्यासाठी आपला गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात …
Read More »आयएसआयएसशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक
बेंगळुरू : आयएसआयएसशी संबंधित असलेल्या तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी मंगळवारी कर्नाटकातील शिमोगा येथे अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तिघांची शिमोगा पोलिसांनी ओळख पटविली आहे. त्यापैकी दोघांची ओळख पटली असून तिसऱ्या संशयितास देखील कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : जायंट्स भवनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या रविवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जायंट्स भवनाचे अध्यक्ष श्री. पी. आर. कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि लोटस इंजिनिअरिंगचे मालक श्री. जे. डी. देसाई हे …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील कुली कामगारांचा निषेध मोर्चा
बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 …
Read More »श्रीमंततात्या पाटील फाउंडेशनमुळे सरकारी योजना सामान्यांपर्यंत
शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta