Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत अनुचित वर्तन केल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, प्रकरण उघडकीस येताच पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शाळा …

Read More »

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध नजीक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. चर्मकार समाज आणि चर्मकार उद्योगाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या लीडकर महामंडळात समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही‌. या महामंडळाच्या चेअरमन अथवा संचालक पदी समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत नाही. शासनाच्या वतीने …

Read More »

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सप्तशक्ती संगम व भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विद्या भारती कर्नाटक, बेळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सप्तशक्ती संगम कार्यक्रम २०२५–२६ दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात भगवद्गीता जयंतीही साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पूजा व सरस्वती वंदनाने करण्यात आली. …

Read More »