बेळगाव : एप्रिल-2025 मध्ये येणाऱ्या श्रीराम नवमी, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगावातील कत्तलखाने व मांसाहारची दुकाने बंद ठेवण्याची सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. 6 एप्रिल रविवार श्रीराम नवमी, 10 एप्रिल शुक्रवार महावीर जयंती आणि 14 एप्रिल सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील …
Read More »Recent Posts
एसएसएलसी परीक्षा केंद्राला जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची भेट
बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ संलग्न पदवीपूर्व विद्यालयातील एसएसएलसी परीक्षा केंद्राला जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी भेट दिली आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षा केंद्रात बसवलेल्या सीसीटीव्ही प्रणालीसह अन्य सुरक्षाव्यवस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या विज्ञान परीक्षेसाठी नोंदणीकृत 607 विद्यार्थ्यांपैकी 592 विद्यार्थी परीक्षेस हजर होते, …
Read More »उद्योजक आप्पासाहेब गुरव यांची ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड
बेळगाव : आगामी ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग सहाव्यांदा उद्घाटक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta