बेळगाव : बेळगावचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कर्नाटकचे विद्यमान गुप्तचर अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांना आज बुधवारी प्रतिष्ठेचे ‘मुख्यमंत्री पदक’ बहाल करून सन्मानित करण्यात आले. राजधानी बेंगलोर येथे आज कर्नाटक पोलीस ध्वज दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी कर्नाटकातून नक्षलवादाचे …
Read More »Recent Posts
निट्टूर ग्राम पंचायतचे संगणक (डाटा) ऑपरेटरची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतचे संगणक (डाटा) ऑपरेटर संजय कोळी (वय 45 वर्षे) यांनी आज बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी आपल्या नागुर्डा गावातील शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज बुधवारी दहाच्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय कोळी हे निट्टूर ग्रामपंचायतमध्ये …
Read More »शुभम शेळके यांच्या हद्दपारीच्या नोटिसवर पुढील सुनावणी 7 तारखेला
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती-सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस देण्यात आली होती, या नोटीस ला उत्तर देण्यासाठी ऍड. महेश बिर्जे यांनी आज वकालत पत्र दाखल केलं. महेश बिर्जे यांच्या वतीने एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट रिचमेन रिकी यांनी उपस्थित राहून यावर युक्तिवाद केला. आणि पुढील तारीख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta