जागतिक कविता दिनानिमित्त आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे जागतिक कविता दिनानिमित्त सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी संध्या. 5.30 वाजता शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे श्रीमती अश्विनी ओगले यांच्या निवासस्थानी कवयित्री उर्मिला शहा यांचा ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध कवयित्री …
Read More »Recent Posts
विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांचा तडकाफडकी राजीनामा
बंगळुरू : हनीट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकारणातील आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत बसवराज होरट्टी यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. बसवराज होरट्टी यांनी विधान परिषदेचे उपसभापती प्रणेश यांना राजीनामा पत्र पाठवून १ मे पर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि त्यांना सभापती पदावरून मुक्त करावे अशी …
Read More »विवाह मुहूर्तावर लावून आदर्श निर्माण करा : उद्योजक टोपाण्णा पाटील
बेळगाव : विवाह मुहूर्तावर लावून समाजासमोर आदर्श निर्माण करा असे आवाहन उद्योजक टोपाण्णा पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे वधू वर महामेळाव्यात श्री. पाटील प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, वधू वर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta