बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी …
Read More »Recent Posts
ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रती (५४) असे आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडताना यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला. अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More »बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
खानापूर : खानापूर तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयांच्या “सांस्कृतिक स्पर्धा” सरकारी प. पू. महाविद्यालय, मुगळीहाळ येथे थाटात पार पडल्या. या स्पर्धेत बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी- -विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले असून ते या प्रमाणे…. मोनो ॲक्टिंग कु. दिपा ईटगी प्रथम, तर प्रीया बाबूगौडर हिने द्वितीय क्रमांक मिळविला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta