बेळगाव : पूर्वी अस्पृश्यता आचरणात होती, आज अस्पृश्यता आचरणात नसली तरी ती सुशिक्षितांच्या मनात आहे, ही एक शोकांतिका आहे, असे विचारवंत भीमपुत्र संतोष यांनी म्हटले. बेळगावमधील डॉ. आंबेडकर उद्यान येथे कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने शोषितांचा संघर्ष दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोषितांच्या संघर्ष दिन कार्यक्रमात ते …
Read More »Recent Posts
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांचा मोर्चा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या …
Read More »ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : सुळगा (हिं) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण असा संयुक्त सोहळा पार पडला. मुख्याद्यापक श्री. आर. ए. गुगवाड यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील, उपाध्यक्ष श्री. भाऊराव आण्णाप्पा गडकरी, आणि उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta