बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील शिवारात होत असलेल्या अनैतिक कृत्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांची त्वरित सुटका करावी आणि सावगाव शिवारात अनैतिक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करीत सावगाव ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सावगाव येथील शेतवडीत चाललेला गैरप्रकार थांबविण्यासाठी …
Read More »Recent Posts
शहापूर येथे फुलांची रंगपंचमी बुधवारी…
बेळगाव : बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कैलासवासी नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीही रंगपंचमी दिवशी फुलांची उधळण करून रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. शहापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नवी गल्ली गाडेमार्ग शहापूर येथे सकाळी नऊ …
Read More »इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सला मान्यता
बेळगाव : 5 मार्च 2025 रोजी बेळगावमध्ये पार पडलेल्या रॉ फिटनेस स्टुडिओ आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी मुंबईहून बेळगावला आलेले इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सभासद व आंतरराष्ट्रीय पंच श्री. आशिष वर्तक यांच्या हस्ते इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले पत्र कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta