Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मिलटरी महादेव येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी

  बेळगाव (प्रतिनिधी) : काँग्रेस रोड येथील मिलिटरी महादेव मंदिरात शेजारी असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आज सोमवारी फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अभिषेक, शिवजन्मोत्सव आणि महाराजांच्या गळ्यात मोत्यांचा कंठ ही माळ, प्रमुख पाहुणे एम. एल. आय. आर. ही. चे ब्रिगेडियर …

Read More »

पाच वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

  बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना बेळगावच्या गणेशपूर येथे घडली. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गणेशपूर येथील ५ वर्षीय प्राविण्या बोयर गंभीर जखमी झाली. भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करून तिच्या पोटाला, पाठीला आणि पायाचा चावा घेतला. जखमी मुलीला बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उपलब्ध ध्येय निश्चित करून दुसरे यांच्याबरोबर न जाता आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची निर्णय घेण्यासाठी सक्षमता बाळगावी असे मत प्रमुख वक्त्या म्हणून सौ. अनिता दत्ता कणबर्गी यांनी यावेळी …

Read More »