Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पोक्सो प्रकरणात येडियुराप्पा यांना दिलासा

  उच्च न्यायालयाने दिली समन्सला स्थगिती बंगळूर : पॉक्सो प्रकरणासंदर्भात १५ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पहिल्या जलदगती न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. यामुळे बी. एस. येडियुराप्पा यांना दिलासा मिळाला …

Read More »

जायंट्स मेनची रंगपंचमी यावर्षीही माहेश्वरी अंध शाळेतच; अंध विद्यार्थ्यासमवेत साजरा केला होळी सण

    बेळगाव : अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर सर्कल येथील माहेश्वरी अंध शाळेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपुर्ण बेळगावात सर्वच जण या उत्सवाचा आनंद घेतात, पण ज्यांनी हे जगच पहिले नाही, अशा विद्यार्थ्यासमवेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीची माहेश्वरी अंधशाळेत रंगपंचमी साजरी करीत आहोत, असे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील …

Read More »

रन्या राव तुरूंगातच राहणार; न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

  बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. रन्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत न्यायालयाने जामीनाची याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायाधीश विश्वनाथ सी. गौडर यांच्या न्यायालयाने रन्या राव हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे …

Read More »