Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अभिनेत्री रन्याचा फ्लॅट, सहकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांवर ईडीचे छापे

    बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आज शहरातील विविध भागात छापे टाकले, ज्यात सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रन्या राव हिच्या आलिशान फ्लॅटसह तिच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. सोन्याच्या तस्करी प्रकरणात बेकायदेशीर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय असल्याने अधिकाऱ्यांनी ईसीआयआर नोंदवून चौकशी सुरू केली आहे. ईसीआयआर …

Read More »

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

  बेळगाव : बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होळी कार्यक्रमाला अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते. मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. रांगोळी काढून होळीची …

Read More »

खडे बाजार येथील थळ देव मंदिरासमोर कचऱ्याचे साम्राज्य; कचरा टाकणाऱ्यावर कारवाईची मागणी

  बेळगाव : खडे बाजार येथील मंदिराच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि मास मटणाचे तुकडे टाकले जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे. बेळगाव खडे बाजारमधील थळ देव मंदिरासमोर घाण कचरा टाकला जात आहे. येथे पडणार कचरा पाहिल्यास काहीनी या परिसराला कचरा कुंडीचे …

Read More »