Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कुद्रेमानीत रविवारी साहित्य संमेलन

  दोन सत्रात आयोजन : अध्यक्षीय भाषण, कविसंमेलनाचा सहभाग कुद्रेमानी : बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित 19 वे साहित्य मराठी संमेलन रविवार दि. 16 मार्च रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, अध्यक्षीय भाषण व कविसंमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील राहणार …

Read More »

दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी लांबवली

    बेळगाव : रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवल्याची घटना बेळगावात घडली. महांतेश नगर येथे राहणाऱ्या उमा महेश्वर मल्लापूर या त्यांची सून प्रेमा दुरदुंडेश्वर मल्लापूर हिच्यासोबत 12 मार्च रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतत असताना दोन दुचाकीस्वारांनी मुत्तु फायनान्स, अरिहंत बिल्डिंग, अंजनेय नगर समोर गळ्यातील 90,000/- …

Read More »

….तर पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री

  विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर सिध्दरामय्यांनी फटकारले बंगळूर : मुख्यमंत्रीपद आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याच्या मुद्द्यावरील पडदा आज हटवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या कितीकाळ मुख्यमंत्रीपदावर रहातील, सांगता येत नाही, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या बोलण्यावर त्यांनी पुढील पाचवर्षेही मीच …

Read More »