बेळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. परिस्थिती कशीही असो, जनमाणसापर्यंत वृत्तपत्र वेळेत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात, असे भाजप युवा नेते आणि विमल फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव म्हणाले. बेळगाव वृत्तपत्र विक्रेते सामाजिक व सांस्कृतिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव मधील अनुसया मंगल …
Read More »Recent Posts
वडगाव आनंद नगर येथे श्री मंगाई देवी महिला मंडळाची स्थापना
बेळगाव : आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथे आज दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून श्री मंगाई देवी महिला मंडळ या महिला मंडळाची स्थापना व उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रतिमा पवार या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून …
Read More »म. ए. समिती महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा
बेळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या महिलांचा सत्कार करून त्यांचे योगदान सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमाँ पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta