Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण? मुस्लीम तरुणाविरोधात संताप

  बेळगाव : नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण एका मुस्लिम तरुणाने केल्याचा गंभीर आरोप संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी केला असल्याचे समजते. सदर तरुणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात ही घटना घडली आहे. 17 दिवसांपूर्वी सदरुद्दीनने एका हिंदू मुलीचे अपहरण केले होते. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या …

Read More »

ज्ञानमंदिर शाळेत नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नारीशक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक राजू भातकांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप …

Read More »

नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

  नंदगड : नंदगड येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित दोन्ही शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापिका सौ.मिना उत्तुरकर, वैशाली पाटील शिक्षिका छाया मिटकर, कल्पना बाबलीचे, सविता देसाई, वैशाली पाटील, मंजुषा देमट्टी, श्री. मोहन पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन तसेच दोन्ही शाळांतील मुलींकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. …

Read More »