Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नवहिंद क्रीडा केंद्राच्या अध्यक्षपदी नारायण गोरे तर सेक्रेटरीपदी आनंद पाटील

  येळ्ळूर : क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवहिंद क्रीडा केंद्राच्या केंद्राचे संस्थापक सदस्य श्री. नारायण गोरे यांची अध्यक्षपदी तर सेक्रेटरीपदी श्री. आनंद पाटील यांची निवड नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर होते. प्रारंभी सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी स्वागत …

Read More »

महायुतीतील आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप

  मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, असा दावा केला जात आहे. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने महायुती सरकारमधील कलंकित …

Read More »

कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात

  बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मदन बामणे, मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी अतिवाडकर, कार्याध्यक्ष श्री. मधु बेळगावकर, तालुका विविध कार्यकारी संघाचे सल्लागार व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर, शाळेचे …

Read More »