बेळगाव : वृद्धाश्रम उभारण्यासाठी खरेदी केलेली जमीन प्लॉटमध्ये रूपांतरित करून विक्री केली जात असल्याचा आरोप बेळगाव दिव्यांग संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकाराला दिव्यांग संघाच्या माजी सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगाव दिव्यांग संघाच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्यासाठी विशेषतः जमीन खरेदी …
Read More »Recent Posts
सरकारी नोकरी व बढती मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा गैरवापर
बेळगाव : ओबीसी प्रवर्गातील काही जणांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या आणि बढती घेतल्याचा आरोप वाल्मिकी नायक समाजाने केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने आंदोलन छेडत दोषींवर कारवाईची मागणी केली. वाल्मिकी नायक समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना सदर मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले. समाजाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून हा …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघ श्री नरवीर तानाजी तालीम स्पोर्ट्स चषकाचा मानकरी
बेळगाव : जुने बेळगाव येथील श्री नरवीर तानाजी तालीम स्पोर्ट्स चषक -2025 या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघाने हस्तगत केले आहे. सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस.आर.एस. हिंदुस्थान अर्थात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव संघावर 6 गडी राखून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta