Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आपली भाषा ही आईसारखी असते : रवि राजमाने

  कावळेवाडी : शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं.आपण बोलीभाषा बोलली पाहिजे तरच जोडले जावू शकतो लेखक हा वेगळा नाही तो स्वतंत्रपणे विचार कागदावर उतरवत असतो कवी लेखकांनी आपण कोण तरी वेगळे असल्याचे भासवून समाजातून दूर जाऊ नये. समाजात जे घडतंय ते स्पष्टपणे लिहावे. कथा ही वास्तव हवी जिवंत, काळजाला स्पर्श …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सुचनेचे पालन करणे बाबत हे निवेदन देण्यात आले वरील विषयास अनुसरुन मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील अनेक बस कंडक्टर …

Read More »

६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन ६ एप्रिलला होणार

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे संमेलन मराठा मंदिर, बेळगाव येथे पार पडणार आहे. या …

Read More »