Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे 30 रोजी भूमिपूजन

  बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचा लवकरच कायापालट होणार आहे. आज मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये हुतात्मा स्मारकाचा कायापालट करत त्या ठिकाणी भव्य हुतात्मा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. स्मारक संबंधित इतर …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच सीमासत्याग्रहींना श्रद्धांजली…

  पुंडलिक चव्हाण, अन्नपूर्णा चव्हाण यांना श्रद्धांजली खानापूर : सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांच्या समिती निष्ठेला आणि मराठी प्रेमाला तोड नाही. प्रदीर्घकाळ सीमा चळवळीत काम करताना त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. माजी आमदार दिवंगत व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी आणि तालुका विकास बोर्डाच्या माजी सदस्या अन्नपूर्णा चव्हाण यांनीही सीमा चळवळीच्या …

Read More »