मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी जनतेला लवकरात लवकर महाराष्ट्रात सामावून घेऊन संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करून तेथील माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या हीच खरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या हुतात्माना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन …
Read More »Recent Posts
संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!
संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले तुळजाभवानी मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा ता. २ मार्च ते ६ मार्च अखेर होणार आहे. हुक्केरी तालुक्यात हे एकमेव तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून लोकापूर (बागलकोट) येथील मूर्तिकार शिवानंद बडगेर यांनी “३९” इंच उंचीची देवीची मूर्ती …
Read More »बेळगाव महापालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर; प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयाची तरतूद
बेळगाव : बेळगाव महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी १० लाख ३५ हजार रुपये बचतीचे अंदाजपत्रक सादर केले. तसेच महापालिकेकडे थकीत निधी जमा करून प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. आज बेळगाव महापालिकेत महापौर सविता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta