चंदगड : नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये, या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा प्र. प्राचार्य एस. एम. देसाई उपस्थित होत्या त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच तंत्रांचा शोध घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. आर. …
Read More »Recent Posts
शिवठाण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
खानापूर : शिवठाण तालुका खानापूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित शिवठाण येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील यांनी सर सी व्ही रामन या शास्त्रज्ञांच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विज्ञान विषय शिक्षक व्ही. बी. पाटील …
Read More »चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री पदी नेमणूक
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta