महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री. आकाश शंकर चौगुले आय आर एस …
Read More »Recent Posts
राज्यातील नवीन सिंचन प्रकल्पांना मंजुरीची शिवकुमारांची विनंती; केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी केली चर्चा
बंगळूर : जलसंपदा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, यांनी मंगळवारी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली आणि राज्यातील सहा नवीन सिंचन प्रकल्पांना मंजुरी आणि आर्थिक मदत मागितली. त्यांनी विद्यमान सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून मंजुरी आणि निधी जारी करण्याचे आवाहनही केले. या संदर्भात एक प्रस्ताव सादर करण्यात …
Read More »दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत बस प्रवास
बंगळूर : कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (केएसआरटीसी) वार्षिक परीक्षांदरम्यान एसएसएलसी (इयत्ता १० वी) आणि द्वितीय पीयूसी (इयत्ता १२ वी) विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा केली आहे. दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीसाठी, केएसआरटीसीने त्यांना त्यांच्या निवासस्थानापासून त्यांना वाटप केलेल्या परीक्षा केंद्रांपर्यंत त्यांच्या बसेसमध्ये (शहरी, उपनगरीय, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta