बेळगाव : सांबरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट …
Read More »Recent Posts
आम्ही काॅपी करणार नाही!
म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शपथबध्द……. खानापूर : नुकताच विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा हे विद्यार्थ्याच्या बौध्दिक कौशल्यांचे मोजमाप करणारं सुंदर परिमाण आहे. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विविधांगी चाचणी घेतली जाते व त्यांचे मूल्यमापन केले जाते आणि दर्जात्मकतेनुसार गुण दिले जातात. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांवर आधारित त्यांची …
Read More »डॉ. शरद बाविस्कर यांचे बेळगावमध्ये आगमन; साठे प्रबोधिनी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार
बेळगाव : जे.एन.यू विद्यापीठाचे प्राध्यापक, फ्रेंच भाषेचे अभ्यासक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद बाविस्कर गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आज बेळगावमध्ये दाखल झाले. सांबरा विमानतळावर प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta