बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची समन्वय बैठक बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार सोमवारी (25 फेब्रुवारी) आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग समन्वय बैठकीत बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, राज्य परिवहन …
Read More »Recent Posts
निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक
संकेश्वर : जवळच असलेल्या निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली. मंड्या येथील उमेश नावाच्या व्यक्तीच्या बेकरीमध्ये दुपारी जेवण बनवताना शॉर्टसर्किट होऊन बेकरीमध्ये तयार केलेली मशिनरी व विविध फराळाचे साहित्य जळून खाक झाले असून 10 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच मालक …
Read More »जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर; तासभर चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भेट झाली. साधारण तासभर जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरु होती. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta