Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग विजेता

  बेळगाव : टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभागाने कॅम्प विभागाचा पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयसिंग धनाजी, उत्कृष्ट गोलंदाज किरण तरळेकर, शिस्तबद्ध संघ शहापूर विभाग, …

Read More »

अभिजात मराठी संस्था आयोजित आनंद मेळावा गुरुवार व शुक्रवारी बेळगावात

    बेळगाव : अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 असे दोन दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन मराठा मंदिर, गोवावेस येथे करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता फायर ब्रिगेड पासून ग्रंथदिंडी निघणार असून त्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर …

Read More »

मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचा आगळावेगळा उपक्रम

  बेळगाव : हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे आगळे महत्त्व आहे. संपूर्ण देशभरातच महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. मात्र एखादा स्मशानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जात असल्यास ते एक निश्चितच आश्चर्य समजायला हवे. गेल्या 25 वर्षांपासून शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी …

Read More »