बेळगाव : महायुती सरकार बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे आपल्या मागण्यांसाठी समितीला मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. रविवारी दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यावेळी …
Read More »Recent Posts
वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा; अखिल भारतीय साहित्य संमेलनात महत्त्वाचा ठराव
नवी दिल्ली : गेले तीन दिवस सुरू असलेल्या देशाच्या राजधानीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी शानदार समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यात तमाम सीमावासियांचे लक्ष लागलेल्या सीमा प्रश्नाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. प्रा.मिलिंद जोशी सुचक असलेल्या या ठरावाला साहित्यिक महामंडळाचे उपाध्यक्ष गुरैया स्वामी यांनी …
Read More »शेतातील आग विझवताना सावगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू
सावगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील प्रगतशील शेतकरी जयवंत बाळू कल्लेहोळकर यांच्या शेतात आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी ते गेले आणि आग विझवताना त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta