Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात 9 मार्च रोजी रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्यात अमेरिका भारत आणि इराणचे मल्ल उतरणार असून 9 मार्च रोजी हे मैदान भरणार आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून नुकताच जिल्हा कुस्तीकर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका इराण आणि भारताच्या दिग्गज मल्लांना …

Read More »

माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे निधन

  खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार …

Read More »

कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकाकडून मारहाण झालेल्या चालक आणि वाहकाचा ठाकरे गटाकडून सत्कार

  कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून चालकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. या गाडीच्या वाहक आणि चालकांना प्रवाशांना सुरक्षित ठेवत दोघेही …

Read More »