खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अमृत शेलार तर उपाध्यक्ष पदी मेघश्याम घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अध्यक्ष अमृत शेलार म्हणाले की, मी बँकेसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सभासदांनी तसेच संचालकांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची माळ माझ्या गळ्यात घातली आहे. माझ्यावरील या दृढ विश्वासाच्या जोरावर …
Read More »Recent Posts
केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन समारंभ
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या समारंभात विशिष्ट पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमामुळे समर्पित डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, १०० बाल कर्करोग रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय धैर्य, आशा आणि लवचिकता साजरी करण्यासाठी एकत्र आले. या धाडसी तरुण योद्ध्यांसोबत …
Read More »शिवरायांचा आदर्श ठेवून कार्यरत रहा : माजी आमदार राजेश पाटील
बिजगर्णी : शिवचरित्र वाचा. इतिहास जाणून घ्या. गडकिल्ले अनुभवा. हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. इतर धर्माचा राजांनी द्रोह केला नाही उलट स्त्रीशक्ती चा सन्मान केला. स्वबळावर रयतेचे राजे झाले. अठरा पगड जातीला सामावून घेऊन राज्य उभारले हा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनानी इतिहास समजून घ्यावा सीमाभागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धनासाठी या महाविद्यालयाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta